विद्यार्थी प्रतिक्रिया (Feedback form)
विद्यार्थी
मित्रांनो, आपले विद्यालय उत्कृष्टाकडे
वाटचाल करत आहे. अनेकविध स्पर्धा परीक्षेमध्ये आपले विद्यार्थी चमकत आहेत. आपण
राबवित असलेले उपक्रम विद्यार्थी विकासास पोषक आहेत काय? त्यातील
चांगले उपक्रम कोणते आहेत? आपण
राबवित असलेल्या उपक्रमात अजून सुधारणा करायला पाहिजे काय? अध्यापनात
अजून सुधारणा आवश्यक वाटती काय? आम्ही
आपल्या प्रतिक्रियांची जाणून घेण्यास उत्सुक आहोत. आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा.
आपली
प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
प्रत्यावाहन तक्ता भरण्यासाठी आपला वर्ग निवडा.
No comments:
Post a Comment