पालक
प्रत्याभरण तक्ता (Feedback
form)
सर्व पालक
बंधू- भगिनींना नमस्कार....!!!
आपले विद्यालय उत्कृष्टाकडे वाटचाल करत आहे.
अनेकविध स्पर्धा परीक्षेमध्ये आपले विद्यार्थी चमकत आहेत. आपण राबवित असलेले उपक्रम
विद्यार्थी विकासास पोषक आहेत काय? त्यातील
चांगले उपक्रम कोणते आहेत? आपण
राबवित असलेल्या उपक्रमात अजून सुधारणा करायला पाहिजे काय? अध्यापनात
अजून सुधारणा आवश्यक वाटती काय? आम्ही
आपल्या प्रतिक्रियांची जाणून घेण्यास उत्सुक आहोत. आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा.
आपली
प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी येथे क्लिक करा.
पालक
प्रत्याभरणतक्ता (Feedback
form)
No comments:
Post a Comment